Gondia : बोगस शिक्षक भरतीचे बीज तीन वर्षांपूर्वीच पेरले गेले

नागपूर शिक्षक घोटाळ्यात अनेक नवनवीन माहिती समोर येत आहे. मात्र माजी शिक्षक आमदाराने हा घोटाळा तीन वर्षांपूर्वीचा असल्याचे सांगितले. काही दिवसांपूर्वी उघड झालेल्या बोगस शिक्षक भरती घोटाळ्याने राज्याच्या शिक्षण व्यवस्थेत एकच खळबळ उडवली आहे. मात्र या घोटाळ्याची मूळ कहाणी तीन वर्षांपूर्वी गोंदिया जिल्ह्यात सुरू झाली होती. तेव्हा तब्बल 55 बोगस मान्यता रद्द करण्यात आल्या होत्या … Continue reading Gondia : बोगस शिक्षक भरतीचे बीज तीन वर्षांपूर्वीच पेरले गेले