Nagpur : देवाभाऊंच्या गृहनगरात अदानी-रिलायन्सच्या गुंतवणुकीने फुलणार समृद्धी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृहनगर नागपूर शहर सातत्याने विकासाच्या मार्गावर जलद गतीने पुढे जात आहे. विदर्भाचा कणा आणि महाराष्ट्राचा गौरव असलेले नागपूर शहर पुन्हा एकदा विकासाच्या नव्या क्षितिजाकडे झेप घेत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं गृहनगर असलेलं हे शहर आता केवळ आयटी हबच नाही, तर फूड हबचं नवं स्वप्न बघत … Continue reading Nagpur : देवाभाऊंच्या गृहनगरात अदानी-रिलायन्सच्या गुंतवणुकीने फुलणार समृद्धी