Vijay Wadettiwar : शपथपत्राच्या एका चुकीमुळे आमदारकीवर गंडांतर
महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीसंदर्भातील वाद चर्चेचा विषय ठरत आहे. या वादात आता काँग्रेस नेते आणि ब्रम्हपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांचंही नाव समोर आलं असून, त्यांच्या आमदारकीवर आता संकटाची टांगती तलवार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या 2024 मधील महाराष्ट्र विधानसभा निवडणूक चर्चेचा विषय ठरत आहे. मात्र आता या चर्चेत विजय वडेट्टीवार यांचे नावही जोडल्या जात आहे. नेहमीच … Continue reading Vijay Wadettiwar : शपथपत्राच्या एका चुकीमुळे आमदारकीवर गंडांतर
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed