Vijay Wadettiwar : लोकशाहीच्या रक्षणासाठी काँग्रेसने घेतली मोठी भरारी

ब्रहमपुरी विधानसभा क्षेत्रात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेससह विविध पक्षांच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी विजय वडेट्टीवारांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश करून पक्षाची ताकद वाढवली आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आहे. राजकीय घडामोडींना आता अधिक वेग आला आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर निवडणूक आयोग सक्रिय झाला असून सर्वच पक्षांनी रणनिती आखायला सुरुवात केली आहे. मात्र, या निवडणूक … Continue reading Vijay Wadettiwar : लोकशाहीच्या रक्षणासाठी काँग्रेसने घेतली मोठी भरारी