Chandrapur : जल जीवन मिशन झाले लाचेचे सिंचन 

चंद्रपुरात जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या हजार कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा कामांवर भ्रष्टाचाराची काळी छाया पडली आहे. कार्यकारी अभियंता यांना चार लाख 20 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडल्याने संपूर्ण यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात केंद्र सरकारच्या “जल जीवन मिशन” अंतर्गत सुरू असलेल्या हजार कोटी रुपयांच्या जलसंपदा प्रकल्पांवर भ्रष्टाचाराचे मोठे सावट निर्माण … Continue reading Chandrapur : जल जीवन मिशन झाले लाचेचे सिंचन