Amravati : तुटलेली नाळ जोडली, आता पुन्हा जलसिंचनाचा श्वास

गळतीमुळे थांबलेली अमरावतीची जलवाहिनी आता पुन्हा धावायला सज्ज झाली आहे. बुधवारी 14 मेपासून शहराचा नियमित पाणीपुरवठा पूर्ववत होणार असून, मजीप्राने युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम पूर्ण केलं आहे. अमरावती आणि बडनेरा शहरातील नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. बुधवार 14 मेपासून शहराचा नियमित पाणीपुरवठा पूर्ववत होणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सिंभोरा-अमरावती जलवाहिनीत लागलेल्या गळतीचे दुरुस्ती काम सध्या अंतिम … Continue reading Amravati : तुटलेली नाळ जोडली, आता पुन्हा जलसिंचनाचा श्वास