Pahalgam Attack : बीएसएफ जवान पाकिस्तानच्या हद्दीत, रेंजर्सकडून ताब्यात
भारत-पाकिस्तान सीमेवर एक धक्कादायक घटना घडली आहे. जिथे एक बीएसएफ जवान चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेला. पाकिस्तानी रेंजर्सने त्याला ताब्यात घेतल्यानंतर, जवानाची सुटका करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये चर्चांना वेग आला आहे. देशात पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने वातावरण आधीच तापले असताना, भारत-पाकिस्तान सीमेवर एक धक्कादायक घटना घडली आहे. पंजाबच्या फिरोजपूर जिल्ह्यातील सीमारेषेवर तैनात असलेला सीमा सुरक्षा दलाचा … Continue reading Pahalgam Attack : बीएसएफ जवान पाकिस्तानच्या हद्दीत, रेंजर्सकडून ताब्यात
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed