Bahujan Samaj Party : उत्तर नागपुरात रंगणार तिरंगी लढत

उत्तर नागपुरात महापालिका निवडणुकीसाठी रंगतदार लढत सज्ज आहे. भाजप, बसप आणि काँग्रेस यांच्यातील चुरस मतदारसंख्येच्या वाढीमुळे आणखी तीव्र होणार आहे. नागपूर शहरातील आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाच्या मंजुरीनंतर महापालिका प्रशासनाने प्रसिद्ध केली आहे. ही रचना 2017 मधील निवडणुकीतील प्रभाग रचनेसारखीच आहे. त्यात किरकोळ बदल करण्यात आले आहेत. प्रशासनाने सूचना आणि हरकती … Continue reading Bahujan Samaj Party : उत्तर नागपुरात रंगणार तिरंगी लढत