Buldhana : शेतकऱ्यांच्या रक्षणासाठी कृषी विभागाचे भरारी पथके मैदानात
खरीप हंगाम तोंडावर असतानाच शेतकऱ्यांच्या बियाणे खरेदीत मोठा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. यावरून आता कृषी विभागाकडून पाऊल उचलण्यात आले आहे. खरीप हंगाम तोंडावर आल्याने शेतकरी बियाणे खरेदीस गर्दी करतात. मात्र, या खरेदीत अनेकदा शेतकऱ्यांना फसवणूक सहन करावी लागते. बियाणे न उगवल्याच्या तक्रारीने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्यामुळे ही समस्या गंभीर बनली आहे. यावर मात … Continue reading Buldhana : शेतकऱ्यांच्या रक्षणासाठी कृषी विभागाचे भरारी पथके मैदानात
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed