Sanjay Kute : समाजवादीच्या चिन्हावर भाजप आमदाराची होळी सफर

बुलढाण्यात भाजप आमदार संजय कुटे यांनी होळीच्या दिवशी अनोख्या पद्धतीने सण साजरा केला. संपूर्ण मतदारसंघ सायकलवर फिरत त्यांनी लोकांशी संवाद साधला. होळीचा सण हा फक्त रंगांचा उत्सव नसतो, तर तो सामाजिक आणि राजकीय समीकरणांनाही नवे रंग देऊन जातो. यंदाच्या होळीच्या सणातही संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात अनपेक्षित वळणे पाहायला मिळाली. कुणी एकमेकांवर टीका केली, तर कुणी शुभेच्छांचा … Continue reading Sanjay Kute : समाजवादीच्या चिन्हावर भाजप आमदाराची होळी सफर