Buldhana : घटना जिथे, एफआयआर तिथे
बुलढाणा जिल्ह्यात आता गुन्हा घडताच घटनास्थळीच एफआयआर नोंदवला जाणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ऑन द स्पॉट एफआयआर’ मोहीम राबवण्यात येत आहे. बुलढाणा जिल्ह्यात गुन्हेगारी घटनांवर त्वरित कारवाई करण्यासाठी आणि पीडितांना तत्काळ न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या नेतृत्वाखाली एक क्रांतिकारी पाऊल उचलण्यात आले आहे. ‘ऑन द स्पॉट एफआयआर’ … Continue reading Buldhana : घटना जिथे, एफआयआर तिथे
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed