Buldhana : मादक पदार्थांची खुलेआम तस्करी; पोलीस मात्र झोपेत

बुलढाणा जिल्ह्यातीळ खेळाडूंचा एकीकडे सन्मान होत असतांना मात्र दुसरीकडे जिल्ह्यात मादक पदार्थांच्या तस्करीत वाढ होत आहे. ज्याचा थेट परिणाम शाळकरी विद्यार्थ्यांवर होत आहे. विदर्भाच्या मातीमध्ये असंख्य हिरो तयार झालेत. शेतकरी, खेळाडू, शिक्षक आणि डॉक्टर. पण या सगळ्यांच्या मेहनतीला मागे टाकत, सध्या जास्त चर्चेत आहे ते म्हणजे बुलढाणा जिल्ह्यात वाढत चाललेला मादक पदार्थांचा सुळसुळाट. एकीकडे जिल्ह्यातील … Continue reading Buldhana : मादक पदार्थांची खुलेआम तस्करी; पोलीस मात्र झोपेत