Buldhana : न्यायाची वाट हुकली, शेतकऱ्याने थेट जलसमाधी घेतली

बुलढाण्यात जिगाव प्रकल्पासाठी मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्याने स्वातंत्र्य दिनी पूर्णा नदीपात्रात उडी घेऊन जलसमाधी घेतली. ज्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या हक्कासाठी सरकारला धारेवर धरणाऱ्या विरोधकांच्या दाव्यांना फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. दरम्यान, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाणही वाढतच आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती आणखी … Continue reading Buldhana : न्यायाची वाट हुकली, शेतकऱ्याने थेट जलसमाधी घेतली