Ravikant Tupkar : सरकार झुकले, अखेर ज्वारी खरेदीस मुदतवाढ

क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला अखेर यश मिळाले असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने शासकीय ज्वारी खरेदीस 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ जाहीर केली आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी अथक झटणारी क्रांतिकारी शेतकरी संघटना पुन्हा एकदा त्यांच्या सततच्या प्रयत्नांनी यशस्वी ठरली आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली या संघटनेने शेतकऱ्यांच्या हक्कासाठी उभारलेल्या लढ्याने बुलढाणा जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा … Continue reading Ravikant Tupkar : सरकार झुकले, अखेर ज्वारी खरेदीस मुदतवाढ