Harshwardhan Sapkal : गव्हात काहीतरी बिनसलं अन् लोकांचं डोकं रिकामं झालं

बुलढाणा जिल्ह्यातील रहस्यमय केस गळती प्रकरणावर काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर गंभीर आरोप करत रेशनमधील गहूमुळे हा प्रकार घडल्याचा दावा केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून बुलढाणा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये लोक मोठ्या प्रमाणावर केस गळतीच्या समस्येला सामोरे जात आहेत. या विचित्र प्रकारामुळे अनेकांचे टक्कल पडत आहे, मात्र यामागचे नेमके कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष … Continue reading Harshwardhan Sapkal : गव्हात काहीतरी बिनसलं अन् लोकांचं डोकं रिकामं झालं