Buldhana : अवैध दारूचा धंदा पोलिसाच्या रक्ताने रंगला

बुलढाण्यात अवैध दारू तस्करांची मुजोरी शिगेला. पाठलाग करणाऱ्या रक्षकांची दुचाकी लाथ मारून पाडली, एकाचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी. बुलढाणा जिल्ह्यात अवैध दारू व्यवसायाचे सावट गडद होत चालले आहे. कायद्याचा धाक उरलेला नाही, असेच चित्र आता निर्माण झाले आहे. 23 मार्च रोजी, भरदुपारी एका धक्कादायक घटनेत अवैध दारू तस्करांनी पाठलाग करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला बळी … Continue reading Buldhana : अवैध दारूचा धंदा पोलिसाच्या रक्ताने रंगला