Devendra Fadnavis : भाजपच्या हक्काचं घर आता बुलढाण्यात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुलढाण्यात भाजपच्या नव्या कार्यालयाचे भूमिपूजन संपन्न झाले. या कार्यालयाच्या माध्यमातून पक्षसंघटनेच्या बळाला दिशा देण्याचे काम फडणवीसांनी केले आहे. जनसंघाच्या काळात जिथे जागा मिळेल तिथे पक्ष कार्यालयं चालवली. आता बुलढाण्यात आपलं हक्काचं घर उभं करतोय हे बदलाचं वळण आहे असं भावनिक आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. १६ मे रोजी … Continue reading Devendra Fadnavis : भाजपच्या हक्काचं घर आता बुलढाण्यात