Siddharth Kharat : तलवार हातात, ठेका पायात; आमदाराचा वरातीत धमाका

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सिद्धार्थ खरात लग्नाच्या वरातीत तलवार हातात घेऊन ठेका धरताना दिसले. यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात हल्ली एक वेगळीच हवा वाहताना दिसतेय. तलवारीच्या तेजाचा मोह नेत्यांच्या डोक्यावर चढलेला आहे. काहींना तर वाटू लागलंय की भाषणं, रॅली, सभांपेक्षा तलवार फिरवणं जास्त प्रभावी ठरतंय. अगदी असा प्रभाव, … Continue reading Siddharth Kharat : तलवार हातात, ठेका पायात; आमदाराचा वरातीत धमाका