Ravikant Tupkar : जनतेच्या आरोग्यासाठी बुलढाण्यातून हुंकार

राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे अधिकारी आणि कर्मचारी राज्यव्यापी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करीत विविध मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या (NHM) अधिकारी आणि कर्मचारी एकत्रीकरण समितीने विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. बुलढाण्याच्या जिजामाता प्रेक्षक मैदानावर 20 ऑगस्ट रोजी एक अभूतपूर्व दृश्य दिसले. राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत गेल्या 15 ते 20 वर्षांपासून … Continue reading Ravikant Tupkar : जनतेच्या आरोग्यासाठी बुलढाण्यातून हुंकार