Shalartha ID Scam : राजपत्रित अधिकाऱ्यांचा कामकाजावर ब्रेक

महाराष्ट्रातील शैक्षणिक मंडळात 1 हजार 56 पेक्षा जास्त बनावट शिक्षकांची नियुक्ती आणि त्यातून सुरू असलेल्या भ्रष्टाचाराचा प्रकरण समोर आले आहे. ज्यामुळे शिक्षण सेवा राजपत्रित अधिकाऱ्यांनी राज्यभर सामूहिक रजा आंदोलन सुरू केले आहे. महाराष्ट्रातील शैक्षणिक मंडळाची विश्वासार्हता आता मोठ्या संकटात सापडली आहे. राज्यभरातील शाळांमध्ये बनावट ओळखपत्रांचा वापर करून 1 हजार 56 पेक्षा जास्त बोगस शिक्षकांनी नोकऱ्या … Continue reading Shalartha ID Scam : राजपत्रित अधिकाऱ्यांचा कामकाजावर ब्रेक