Buldhana Police : खाकी वर्दीचे रक्षक बनले भक्षक

बुलढाण्यातील पोलिसांनी वाहन चालकांकडून जबरदस्तीने खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्रातील पोलीस प्रशासन आता फक्त सुरक्षा देणारा आहे की लुबाडणीसाठीच आहे, असा सवाल महाराष्ट्रातील जनतेच्या मनात उगम पावत आहे. बुलढाण्यातील घडलेल्या एका धक्कादायक प्रकरणाने या प्रश्नाला बळ दिले आहे. जिथे पोलिसांच्या वर्दीतूनच गुन्हेगारीचे डोके वर काढत आहेत. खाकीतील या खंडणीखोर पोलिसांनी लोकांच्या जीवाशी … Continue reading Buldhana Police : खाकी वर्दीचे रक्षक बनले भक्षक