Buldhana : आरक्षण विभाजनासाठी मातंग समाजाचा फडणवीसांना अल्टिमेट
बुलढाणा जिल्ह्यात अनुसूचित जातीतील आरक्षणाच्या सामान विभाजनासाठी सकल मातंग समाजाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर नगर परिषदेत अनुसूचित जातीतील आरक्षणाच्या मुद्द्यावरून सकल मातंग समाजाने आवाज उठवला आहे. आरक्षणाचे योग्य विभाजन व्हावे, या मागणीसाठी लोणार आणि मेहकरमधील समाजबांधवांनी एकत्र येत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिफारस केले. मातंग समाजाच्या प्रमुख नेत्यांनी स्थानिक उपविभागीय … Continue reading Buldhana : आरक्षण विभाजनासाठी मातंग समाजाचा फडणवीसांना अल्टिमेट
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed