शिंदेचा बुलढाण्यातील MLA जाहीरपणे बोलला अश्लील भाषेत

सातत्यानं आपल्या वाचाळवीरपणामुळं आमदार संजय गायकवाड चर्चेत राहतात. आता त्यांनी पुन्हा एकदा जाहीरपणे अश्लील भाषेचा वापर केला आहे. बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड सतत चर्चेत राहतात. आता तर त्यांनी जाहीर सभेत अश्लील भाषेचा वापर केला आहे. गायकवाड यांनी बुलढाण्यात एका जाहीर सभेत केलेलं विधान सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे. गायकवाड यांची जीभ घसरली. त्यांनी पैशांसाठी … Continue reading शिंदेचा बुलढाण्यातील MLA जाहीरपणे बोलला अश्लील भाषेत