Buldhana : शेतकऱ्यांनी महावितरणला दिला करंट
विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातले आहे, त्यातच वारंवार होणाऱ्या विजेच्या खंडामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले आहे. महाराष्ट्रात गेले काही दिवस अवकाळी पावसाने थैमान घातले असतानाच, आता वीजपुरवठ्याचा खोळंबा शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये भर घालत आहे. विशेषतः विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, बुलढाणा आणि गडचिरोली यांसारख्या जिल्ह्यांमध्ये विजेच्या वारंवार खंडित होण्याच्या … Continue reading Buldhana : शेतकऱ्यांनी महावितरणला दिला करंट
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed