Sanjay Gaikwad : कॅन्टीनच्या वरण भातानंतर, आता कढी-भाताचा राडा

काही दिवसांपूर्वी आमदार निवासातील कॅन्टीनमधील निष्कृष्ट जेवणावर आमदार संजय गायकवाड यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. आता बुलढाणा जिल्ह्यातही अशाच प्रकारचे प्रकरण समोर आले आहे. राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण नेहमीच रंगते. नेत्यांच्या बेताल वक्तव्यांचा पाऊसही काहीसा हमखासच असतो. सध्या हेच दृश्य पुन्हा एकदा महाराष्ट्रात पाहायला मिळतंय. खास करून शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांचं नाव चर्चेत … Continue reading Sanjay Gaikwad : कॅन्टीनच्या वरण भातानंतर, आता कढी-भाताचा राडा