Sambhaji Brigade : प्रवीण गायकवाड हल्ल्यावर शिवभक्तांचे आक्रमक प्रत्युत्तर

बुलढाण्यात संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. मेहकर येथे विविध संघटनांच्या नेतृत्वाखाली जोरदार रस्तारोको आंदोलन करण्यात आले. बुलढाणा जिल्ह्यात संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या घटनेनंतर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. या गंभीर घटनेचा बुलढाणा जिल्ह्यात सर्वत्र तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. मेहकर येथे … Continue reading Sambhaji Brigade : प्रवीण गायकवाड हल्ल्यावर शिवभक्तांचे आक्रमक प्रत्युत्तर