Congress : दोन बंटी ठरणार विरोधकांसाठी धोक्याची घंटी
नागपूरचे माजी नगरसेवक बंटी शेळके यांनी काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली. राजकारणाच्या रंगमंचावर नाना पटोले यांचा प्रवास एखाद्या नाटकासारखा आहे. कधी सत्तेच्या सुगंधी फुलासारखा चमकणारा, तर कधी पराभवाच्या वाऱ्याने गळून पडलेला. एकेकाळी काँग्रेसच्या महाराष्ट्रातील सर्वेसर्वा असलेले नाना पटोले आता केवळ आमदार म्हणून मर्यादित राहिले आहेत. प्रदेशाध्यक्ष पद गमावल्यानंतर त्यांना पक्षाकडून कोणतीही मोठी … Continue reading Congress : दोन बंटी ठरणार विरोधकांसाठी धोक्याची घंटी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed