MSRTC : धावती शिवशाही बस पुन्हा आगीच्या विळख्यात
अमरावती-यवतमाळ महामार्गावर माहुली चोर गावाजवळ यवतमाळकडे जाणाऱ्या शिवशाही बसला अचानक भीषण आग लागली. चालकाच्या सतर्कतेमुळे तीन प्रवाशांचे प्राण वाचले, मात्र वारंवार घडणाऱ्या अशा घटनांनी प्रवास सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. यवतमाळकडे जात असलेल्या शिवशाही बसला 22 मार्च शनिवारी दुपारी 3 वाजताच्या च्या सुमारास अमरावती-यवतमाळ महामार्गावर माहुली चोर गावानजीक अचानक आग लागल्याची घटना घडली. अचानक बसच्या … Continue reading MSRTC : धावती शिवशाही बस पुन्हा आगीच्या विळख्यात
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed