Nagpur : तुटलेल्या बंधनांची नवसंधी; उड्डाणपूल पुन्हा गगनावर
पाच महिन्यांच्या थांब्यानंतर अखेर बुटीबोरी उड्डाणपूल पुन्हा सुरू झाला आहे. तडे गेलेल्या पायऱ्यांच्या कहाणीला आता मजबुतीचा नवा अध्याय लाभला आहे. नाबुटीबोरीतील नागरिकांसाठी आणि व्यापाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पाच महिने बंद असलेला बुटीबोरी उड्डाणपूल अखेर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड वाहतूककोंडी आणि व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम होत असताना, हा पूल पुन्हा सुरू … Continue reading Nagpur : तुटलेल्या बंधनांची नवसंधी; उड्डाणपूल पुन्हा गगनावर
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed