Gadchiroli : चकमकीच्या अग्नीत नक्षलांचे मनसुबे भस्मसात
गडचिरोली जिल्ह्यात सीमेवरील नक्षलविरोधी मोहिमेत पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. कवंडे परिसरात माओवाद्यांचा तळ उद्ध्वस्त करत शस्त्रसाठ्याची मोठी जप्ती करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भामरागड तालुक्यात महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील सुरक्षा यंत्रणांनी पुन्हा एकदा आपली धमक दाखवली आहे. नव्याने स्थापन करण्यात आलेल्या कवंडे पोलीस ठाण्याजवळ माओवादी भामरागड दलमकडून उभारण्यात आलेल्या गुप्त तळाचा शोध घेऊन गडचिरोली पोलिसांनी … Continue reading Gadchiroli : चकमकीच्या अग्नीत नक्षलांचे मनसुबे भस्मसात
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed