Parinay Fuke : सी.पी. राधाकृष्णन यांच्या यशाला मराठी नेत्याची दाद

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतील तिढा अखेर सुटला असून एनडीएने विजयाची बाजी मारली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे देशाचे नवीन उपराष्ट्रपती म्हणून निवडून आले आहेत. 21 जुलैला देशाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा देत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली होती. त्यांच्या अचानक राजीनाम्याने सर्वांचे लक्ष उपराष्ट्रपती पदाच्या नव्या उमेदवाराकडे लागले होते. … Continue reading Parinay Fuke : सी.पी. राधाकृष्णन यांच्या यशाला मराठी नेत्याची दाद