Devendra Fadnavis : अनुसूचित जमातींसाठी स्वतंत्र आयोगाचा सूर्योदय 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्वात राज्याच्या राजकारणात आज इतिहास रचणारा निर्णय झाला. ज्यामुळे आदिवासी समाजाच्या न्यायाच्या लढ्याला नवी दिशा मिळाली आहे.  महाराष्ट्राच्या राजकारणात एक ऐतिहासिक पाऊल टाकण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनुसूचित जमातींच्या सशक्तीकरणासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात स्वतंत्र ‘महाराष्ट्र अनुसूचित जमाती आयोग’ स्थापन करण्याच्या … Continue reading Devendra Fadnavis : अनुसूचित जमातींसाठी स्वतंत्र आयोगाचा सूर्योदय