Cooperative Bank election : मतांच्या लढाईत हातघाईचा प्रसंग

चंद्रपूर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत मतदानादरम्यान गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. दोन उमेदवारांमध्ये झालेल्या धक्काबुक्कीमुळे मतदान केंद्रावर तणाव वाढला आहे. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदासाठी 10 जुलै रोजी पार पडलेल्या निवडणुकीत वातावरण चांगलेच तापले. चंद्रपूर तालुका ‘अ’ गटातून निवडणूक लढवणारे उमेदवार दिनेश चोखरे आणि सुभाष रघाटाटे यांच्यात थेट मतदान केंद्रातच वाद झाला. इंडस्ट्रियल इस्टेट येथील … Continue reading Cooperative Bank election : मतांच्या लढाईत हातघाईचा प्रसंग