Sanjay Gaikwad : शिस्तीच्या मर्यादा ओलांडल्या तर कारवाई निश्चित

एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र पोलिसांबाबत आक्षेपार्ह विधान करून मोठे वादंग उठवले आहे. या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर पावले उचलत गायकवाड … Continue reading Sanjay Gaikwad : शिस्तीच्या मर्यादा ओलांडल्या तर कारवाई निश्चित