Sunil Mendhe : जातनिहाय जनगणना समाजातील परिवर्तन घडवणारी ठरेल
सामाजिक समतेच्या दिशेने निर्णायक पाऊल टाकत केंद्र सरकारने जातनिहाय जनगणनेला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात हालचाली वाढल्या असून, भाजपचे माजी खासदार सुनील मेंढे यांनी याचे स्वागत केले आहे. देशाच्या राजकारणात सध्या मोठ्या चर्चेचा विषय बनलेला जातनिहाय जनगणना हा निर्णय आता सामाजिक न्यायाच्या दिशेने एक ठोस पाऊल ठरत आहे. या निर्णयावर राजकीय वर्तुळात श्रेयवादाची … Continue reading Sunil Mendhe : जातनिहाय जनगणना समाजातील परिवर्तन घडवणारी ठरेल
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed