डॉ. विलास डांगरेंसह महाराष्ट्रातील 14 दिग्गजांना Padma Awards जाहिर

केंद्र शासनाने पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. यामध्ये महाराष्ट्रतील 14 दिग्गजांचा सामावेश आहे. केंद्र सरकारकडून 25 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. याद्वारे विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या दिग्गजांना सन्मानीत करण्यात आले आहे. देशातील विविध ठिकाणी आणि विविध क्षेत्रात काम करणाऱ्या दिग्गजांचा या पुरस्कारांमध्ये समावेश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी … Continue reading डॉ. विलास डांगरेंसह महाराष्ट्रातील 14 दिग्गजांना Padma Awards जाहिर