Maharashtra : राज्याच्या विकासाला नवीन सूर, रेल्वे प्रकल्पाचा महापूर

महाराष्ट्रातील रेल्वे विकासाला ऐतिहासिक गती मिळाली आहे. केंद्र सरकारने कोट्यवधी रुपयांच्या भव्य प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे राज्यातील पायाभूत सुविधा भक्कम होतील आणि विशेषतः विदर्भ व मुंबईसारख्या भागांना मोठा फायदा होणार आहे. महाराष्ट्रात रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या विस्तारासाठी ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे. केंद्र सरकारने एक लाख 73 हजार कोटी रुपये खर्चाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना मंजुरी … Continue reading Maharashtra : राज्याच्या विकासाला नवीन सूर, रेल्वे प्रकल्पाचा महापूर