Pahalgam Attack : माध्यमांच्या थेट रिपोर्टिंगवर बंदी 

देशाच्या सुरक्षेला प्राधान्य देत भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता संरक्षण दलांच्या कारवायांचे थेट प्रक्षेपण किंवा रिअल टाइम रिपोर्टिंग पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांत जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे अमरनाथ यात्रेच्या मार्गावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात पुन्हा एकदा सुरक्षेच्या प्रश्नावर चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. भारत … Continue reading Pahalgam Attack : माध्यमांच्या थेट रिपोर्टिंगवर बंदी