Operation Sindoor : भारतीय आकाश रेड अलर्टवर
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारत सरकारने देशभरात हाय अलर्ट जारी करत धडक निर्णय घेतला आहे. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर 32 विमानतळांवरील नागरी उड्डाणे आणि 25 हवाई मार्ग तात्पुरते बंद करण्यात आले आहेत. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने हालचाली सुरू केल्यानंतर देशात संभाव्य सुरक्षा धोक्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यानंतर भारत सरकारने अलर्ट मोड स्वीकारला आहे. 32 प्रमुख विमानतळांवरील सर्व नागरी … Continue reading Operation Sindoor : भारतीय आकाश रेड अलर्टवर
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed