Maharashtra: अरेच्चा! सरकारच भरतंय कैद्यांचा जामीन; ऐकावं ते नवलच

केंद्र सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला असून राज्यात गरीब कैद्यांसाठी मोठी दिलासादायक योजना जाहीर केली आहे. पैशाअभावी जामीन न मिळालेल्या कैद्यांची रक्कम आता सरकार भरणार, ज्यामुळे अनेकांना स्वातंत्र्याची संधी मिळणार आहे. तुरुंगात पडून राहिलेल्या गरीब कैद्यांना आता सरकार थेट आर्थिक मदत करणार आहे. ऐकून धक्का बसला ना? पण हे खरं आहे. महाराष्ट्रात सुरू झालेल्या एका … Continue reading Maharashtra: अरेच्चा! सरकारच भरतंय कैद्यांचा जामीन; ऐकावं ते नवलच