Nitin Gadkari : हिंदुत्व ही ज्योत, राजकारण नव्हे

गेल्या 11 वर्षांत जे घडलं ते फक्त ट्रेलर होतं, खरी फिल्म तर अजून सुरू व्हायची आहे, असं विधान करत नितीन गडकरींनी राजकीय रंगमंचावर उत्सुकता निर्माण केली आहे. 2029 निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या नव्या भूमिकेचीही चाहुल त्यांनी दिली आहे. राजकारणाच्या रंगमंचावर मागील 11 वर्षे हा केवळ ट्रेलर होता, आता खरी कहाणी सुरू होणार आहे, असं वक्तव्य करत … Continue reading Nitin Gadkari : हिंदुत्व ही ज्योत, राजकारण नव्हे