Nitin Gadkari : कंत्राटदारांचा दबाव नव्हे दर्जा हाच मंत्र

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या रोखठोक आणि थेट वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांचे पुन्हा एकदा केलेले वक्तव्य राजकारणात खळबळ उडवून गेलं आहे. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा त्यांच्या खास शैलीत खळबळजनक वक्तव्य करत सर्वांचे लक्ष वेधले आहे. नेहमीप्रमाणे त्यांनी थेट आणि स्पष्टपणे आपले विचार मांडले. मंत्री आणि राजकीय नेत्यांच्या जवळचे कंत्राटदार आणि आर्किटेक्ट … Continue reading Nitin Gadkari : कंत्राटदारांचा दबाव नव्हे दर्जा हाच मंत्र