टळले अपघात; Central Railway कर्मचाऱ्यांची थोपटली पाठ

रेल्वेतून प्रवास करणाऱ्या हजारो लोकांचे प्राण चालक, गार्ड आणि कर्मचाऱ्यांच्या हाती असतात. थोडेही दुर्लक्ष लोकांच्या जीवावर बेतू शकते. परंतु वेळीच सतर्कता दाखविल्यानं अपघात टळतात. अशीच सतर्कता दाखविणाऱ्यांची पाठ मध्य रेल्वेनं थांपटली. डब्यांमध्ये हजारो प्रवासी घेत रेल्वे रूळांवरून धावत असते. प्रचंड वेगानं धावणाऱ्या या रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांच्या प्राणाची रक्षा ही रेल्वे विभागाची जबाबदारी असते. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या … Continue reading टळले अपघात; Central Railway कर्मचाऱ्यांची थोपटली पाठ