Improvements: विदर्भात मध्य रेल्वेने घेतली विकासाची आघाडी

मध्य रेल्वेने आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये विदर्भातील पायाभूत सुविधांच्या विकासात महत्त्वपूर्ण प्रगती केली आहे. ज्यामध्ये अनेक सुधारणा समाविष्ट आहेत. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी अधिक सुरक्षित, जलद आणि आधुनिक रेल्वेसेवा उपलब्ध केल्या आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुधारणाही करण्यात आल्या आहेत. विशेषतः विदर्भाला याचा मोठा लाभ होत आहे. रेल्वे स्थानकांचे पुनर्विकसन, वेगवाढ, पूल … Continue reading Improvements: विदर्भात मध्य रेल्वेने घेतली विकासाची आघाडी