Indian Politics : मोदी सरकारमधून मावळतील का ‘चंद्र’बाबू?
चंद्राबाबू नायडू भाजपच्या विरोधात उभा राहून राहुल गांधींच्या संपर्कात असल्याच्या दाव्यामुळे मोदी सरकारला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. देशाच्या राजकारणात एक नवा वाद उभा राहिला आहे. २०२४ वर्षाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित चारशे जागांचा आकडा गाठता आलेला नाही. नंतर, नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या समर्थनाने भाजपला सत्तास्थापन करावी लागली. तथापी, या सरकारच्या कार्यकाळावर सध्या … Continue reading Indian Politics : मोदी सरकारमधून मावळतील का ‘चंद्र’बाबू?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed