Prakash Devtale : चंद्रपूरच्या राजकारणाला काळी किनार
चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असताना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंसक घटना घडू लागल्या आहेत. भाजपचे प्रकाश देवतळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तेलंगणात केलेल्या मारहाणीमुळे खळबळ उडाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे पदाधिकारी अराजक माजवताना दिसत आहेत. याचे ताजे उदाहरण म्हणजे भाजपचे प्रकाश देवतळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी … Continue reading Prakash Devtale : चंद्रपूरच्या राजकारणाला काळी किनार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed