Chandrapur : धमकीच्या तडाख्यात आप-भाजप भिडले

चंद्रपूरमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वादविवाद तीव्र झाला आहे. भाजप महानगर अध्यक्ष सुभाष कसंगोट्टुवार यांनी आप पक्षाचे मंत्री संतोष बोप यांना धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची आग आता चांगलीच पेटली आहे. राजकीय नेते एकमेकांवर शाब्दिक हल्ले चढवताना दिसत असताना, चंद्रपूर जिल्ह्यात मात्र ही लढाई आता धमकीच्या तालावर पोहोचली आहे. एका … Continue reading Chandrapur : धमकीच्या तडाख्यात आप-भाजप भिडले