Chandrapur : तेंदूपत्त्यासाठी जंगलाची होळी

चंद्रपूरमध्ये तेंदूपत्ता मिळवण्यासाठी जंगलाला आग लावण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वनहक्क समितीचे अध्यक्ष आणि सचिव यांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. वन हक्क समितीचे अध्यक्ष आणि सचिव यांनी स्वतःच तेंदूपत्ता मिळवण्यासाठी जंगलाला आग लावल्याचे उघड झाले आहे. हा प्रकार उघडकीस आल्याने वनखात्याने कठोर कारवाई करत दोघांनाही अटक … Continue reading Chandrapur : तेंदूपत्त्यासाठी जंगलाची होळी