Chandrapur : उपमुख्यमंत्री शिंदेनंतर आता काँग्रेस नेत्यावर हल्ला

चंद्रपूरमध्ये रविवारी रात्री काँग्रेस शहराध्यक्ष राजू रेड्डी यांच्या घरावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला, ज्यामुळे शहरात खळबळ उडाली. महाराष्ट्राचं राजकारण हे केवळ सत्तेच्या संघर्षापुरतं मर्यादित राहिलेलं नाही, तर ते आता थेट हिंसाचाराच्या पातळीवर जात असल्याचं दिसत आहे. सत्ता असो किंवा विरोधक राजकीय नेत्यांना धमक्या, हल्ले आणि कटकारस्थानं यांचं जणू काही छुपं राजकारणच सुरू झालंय. अगदी अलीकडेच … Continue reading Chandrapur : उपमुख्यमंत्री शिंदेनंतर आता काँग्रेस नेत्यावर हल्ला