Chandrapur : सहकार क्षेत्रात काँग्रेस-भाजप यांच्यात काट्याची टक्कर

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत अटीतटीची लढत पाहायला मिळाली. अनेक गटांत थरारक मतमोजणी झाली. काही ठिकाणी विजयाचा फरक केवळ एका मताचा राहिला. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीने यंदा अत्यंत अटीतटीचा रंग घेतला. काही ठिकाणी अवघ्या एका मताने विजय निश्चित झाला, तर काही ठिकाणी ईश्वरचिठ्ठीच्या आधारावर निकाल लागला. काँग्रेस आणि भाजप या दोन प्रमुख … Continue reading Chandrapur : सहकार क्षेत्रात काँग्रेस-भाजप यांच्यात काट्याची टक्कर